Text selection Lock by Hindi Blog Tips

Flag counter

free counters

Saturday, August 4, 2007

वाढदिवसाचा खेळ

वाढदिवसाचा खेळ

नियम - >

तुमच्या वाढदिवसाच्या वार, महिना आणि तारिख यांना जोडुन खालील तक्त्याप्रमाणे वाक्य तयार करा आणी खाली पोस्ट करा ---------------------


"मी आत्ताच्च "तुमचा वाढदिवसाचा तारिख बघुन पुढिल वाक्या जोडा

१ - " एका पोलिसाला "

२ - " तोंडात दात नसलेल्या आजोबा/आजीला "

३ - " आमच्या टॉमीला "

४ - " शिकवणीच्या शिक्षकाला "

५ - " एका काळ्या चोराला "

६ - " प्रयोगशाळेतल्या हिरव्या बेडकाला "

७ - " किचनमधल्या झुरळाला"

८ - " जगप्रसिध्द अभिनेत्याला/अभिनेत्रीला "

९ - " भष्टाचारी नेत्याला "

१० - " पार्कातल्या पुतळ्याला "

११ - " बागेतल्या झाडाला "

१२ - " बसमधल्या जाड्याला/जाडीला "

१३ - " वाचनालयातल्या ढापण्याला/ढापणीला "

१४ - " शेजारच्या ****ला (तिला/त्याला) "

१५ - " ****च्या बायाकोला "

१६ - " वरातीच्या घोड्याला "

१७ - " खडुस बॉसला "

१८ - " ****च्या नवरयाला "

१९ - " संडासाच्या दरवाजाला "

२० - " जंगलातल्या सिंहाला "

२१ - " कोल्हापुरच्या पेहलवनाला "

२२ - " रस्त्यावरच्या भिकारयाला "

२३ - " गोडंस बाळाला "

२४ - " झाडावरच्या डोंबकावळ्याला "

२५ - " ऑफिसातल्या स्टेनोला"

२६ - " आपल्या आवडत्या मंत्र्याला "

२७ - " पाण्याचा नळाला "

२८ - " गुलाबाच्या फुलाला "

२९ - " सुंदर मुलीला "

३० - " बॉसला खाजगी सेक्रेटरीला "

३१ - " हा स्क्रॅप वाचनारयाला/वाचनारीला "


तुमचा वाढदिवसाचा महिना बघुन पुढिल वाक्या जोडा

Jan - " मुका दिला, "

Feb - " घेऊन पळुन गेलो/गेले, "

Mar - " कोठडीत पाठवले, "

Apr - " गालगुच्चा दिला, "

May - " नको तिथे पाहिले, "

Jun - " पाठीत गुद्दा लगावला, "

Jul - " डावा डोळा मारला, "

Aug - " माझे गाणे ऎकविले, "

Sep - " घेऊन एकत्र सिनेमा पाहिला, "

Oct - " डिस्को व सालसा नाचायला शिकवले, "

Nov - " घेऊन देव र्दशनाला गेलो, "

Dec - " स्वर्गची/नरकाची वाट दाखवली, "

" कारण "तुमचा वाढदिवसाचा वार बघुन पुढिल वाक्या जोडा


सोमवार - " मी असाच/अशीच आहे"

मंगळवार - " मला ते आवडले नाही "

बुधवार - " मी रोज असेच करतो/करते"

गुरुवार - " त्यात तुमचे काय गेले "

शुक्रवार - " माझा बाप मंत्री आहे "

शनिवार - " ये मेरा स्टाईल है "

रविवार - " तशी पैजच लागली होती "------------------


तर मग करा सुरवात

No comments: